शेती

शेती

साळुंब्रे हे गाव मावळ तालुक्याच्या पुर्वेला असून लोकसंख्या 1202 आहे गावाच्या दोन बाजूस पवना नदी असून नदीला 12 महिने पाणी असते गावातील 80: शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.गावातील 80: शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.