सुविधा

आरोग्य

  • नाविन्यपूर्ण उपक्रम- गावातील स्त्री-पुरुषांचे प्रमाणे जन्मदर सुधारन्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम व सल्ला केंद्र सुरु करण्यात आले यातून मुली अथवा मुलेही दोन्हीही अपत्ये सारख्याच उपयोगाची आहेत व त्यामुळे भ्रूण हत्या करणार नाही अथवा गर्भजल परीक्षण करणार नाही अशी प्रतिज्ञा अनेकांनी घेवून गावातील स्त्री-पुरुष प्रमाणे सुधारण्यासाठी योग्य ती मदत झाली. यानिमित्ताने गावातील दोन मुलींवर कुटंमबनियोजन करण्या-या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.