शैक्षणिक

सर्वत्र आघाडी

  • साळुंब्रे येथील अंगणवाडी 196 गुण मिळवीत सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धेत येथील प्राथमिक शाळेने 92 गुण मिळवून साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळेच्या स्पर्धेत व येथीनल दलित वस्तीने 85 गुण मिळवून विकास व सुधारणा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सलग पाचव्या वर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक.