गावाला दिलेल्या

गावाला दिलेल्या मान्यवरांच्या भेटी

 1. अण्णासाहेब हजारे – प्रसिध्द समाजसेवक.
 2. दिगंबरशेठ भेगडे – आमदार मावळ तालुका.
 3. शिवाजीदादा आढळराव पाटील – खासदार.
 4. गिरीशराव बापट – संचालक ज्ञा.प्र.पुणे.
 5. वामनराव अभ्यंकर – केंद्रप्रमुख निगडी.
 6. सुभाषराव देशपांडे – कार्यवाह ज्ञा.प्र.पुणे.
 7. योगेश कुलकर्णी – संचालक वि.आश्रम पाबळ.
 8. फलचंदराव कराड – सरचिटणीस प्रदेश रा.कॉग्रेस.
 9. माणिकराव बांगर – सहसचिव एस.एस.सी. बोर्ड पुणे.
 10. मकरंदजी बापट – प्रसिध्द उद्योगपती पुणे.
 11. वि.दा. पातील साहेब – कृषि संचालक महाराष्ट्र राज्य.
 12. संदिप रामदासी – स्टार माझा वाहिनी.
 13. निशीकांत भालेराव – संचालक अॅग्रोवन, पुणे.
 14. जगदीश सरदेशपांडे – प्रसिध्द कृषितज्ज्ञ.
 15. विनायकराव देशमुख – कृषि अधिकारी पुणेशोकत
 16. तन्वीर सुनिल देव – आंतरराष्ट्रीय सिनेक्रॉन सॉटवेअर पुणे.
 17. अशोकराव मोराळे – अतिरिक्त पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण.
 18. शरदराव ठोंगे पाटील – पोलीस उपविभागीय अधिकारी पुणे गा्रमीण तळेगाव विभाग.
 19. राजेंद्र पाटील – पोलीस निरीक्षक त.दा.पोलीस स्टेशन.
 20. रोटरी व लायन्स क्लब – सदस्य तळेगाव दाभाडे व पिंपरी चिंचवड.
 21. जयंतभाई शहा – प्रसिध्द उद्योगपती.
 22. रेवतीताई वाघवले – सभापती प.स. मावळ.
 23. गिरीष खेर – उपनगराध्यक्ष त.दा.न.प.
 24. नितीनभाई कारिया – प्रसिध्द उद्योजक पुणे.
 25. डी.वाय. जाधव – सल्लागार, स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्य.
 26. जितेंद्र माळी – समन्वयक स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्य.
 27. अनिरुध्द व यामलाताई चितळे – अमेरिका.
 28. के. ओयामा – जपान.
 29. ह.भ.प. रोहिदास हांडे – महाराज.